1 March 2026

'आधी बिबटे सांभाळा, मग वाघ पकडा', नाईकांना शिंदेंनी डिवचलं Shrikant Shinde, Ganesh Naik, Thane

#shrikantshinde #ganeshnaik #thanenews खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना डिवचलं आहे. ''आधी बिबटे सांभाळा, मग वाघ पकडा' असं म्हणत त्यांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Read more: 'आधी बिबटे सांभाळा, मग वाघ पकडा', नाईकांना शिंदेंनी डिवचलं Shrikant Shinde, Ganesh Naik, Thane
(This story has been auto-generated from a syndicated feed)