2 July 2025

Bhaskar Jadhav यांच्या प्रश्नावर Rahul Narvekar यांचे मिश्कील उत्तर म्हणजे Eknath Shinde यांना टोला?

Bhaskar Jadhav यांनी Eknath Shinde यांना टोला लगावताना 'वाघावर कंट्रोल कोणाचा? असा प्रश्न विचारला. यावर नार्वेकरानी दिलेल्या उत्तरानं हशा पिकला. त्यात Jitendra Awhad यांनी देखील उडी घेतली.
Read more: Bhaskar Jadhav यांच्या प्रश्नावर Rahul Narvekar यांचे मिश्कील उत्तर म्हणजे Eknath Shinde यांना टोला?
(This story has been auto-generated from a syndicated feed)