राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना आज धक्कादायक अनुभव आला. त्या प्रवास करत असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे कळालं आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या हेलिकॉप्टरने त्यांनी प्रवास केला. यावर त्या काय म्हणाल्या? बघाच.
Read more: 'हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच बिघाड असल्याचं कळलं', Pankja Munde नेमकं काय म्हणाल्या?
(This story has been auto-generated from a syndicated feed)