16 January 2026

PMC Election Result : मुक्ता टिळक यांचा मुलगा तर गिरीश बापट यांच्या सूनेनं विजयाचा गुलाल उधळला

pmcresult #kunaltilak #swardabapat पुण्यातील प्रभाग २५ मध्ये भाजपच्या यंग ब्रिगेडनं बाजी मारली आहे. कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर, स्वप्नाली पंडित यांचा विजय झाला आहे.
Read more: PMC Election Result : मुक्ता टिळक यांचा मुलगा तर गिरीश बापट यांच्या सूनेनं विजयाचा गुलाल उधळला
(This story has been auto-generated from a syndicated feed)