17 January 2026

मनसे उमेदवार जिंकल्या, रॅलीमध्ये भाजपच्या आमदार सहभागी Mns, Bjp, Kdmc Election - YouTube

mns #sulbhagaikwad #kdmcelection कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विजयी ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार शीतल मंढारी यांना भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी जाहीरपणे शुभेच्छा दिल्या.
Read more: मनसे उमेदवार जिंकल्या, रॅलीमध्ये भाजपच्या आमदार सहभागी Mns, Bjp, Kdmc Election - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)