पुण्यातील नवले पुलावर आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने 20 ते 25 गाड्यांना धडक दिली.यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. याच घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Read more: Navale Bridge Accident: एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले अन्... अपघाताचा CCTV आला समोर
(This story has been auto-generated from a syndicated feed)