10 November 2025

'जरांगेंची सुपारी देणाऱ्याला अटक करा' शिरूर कासार कडकडीत बंद, Manoj Jarange Patil, Beed News, Munde

#manojjarangepatil #beednews #dhananjaymunde मनोज जरांगे पाटील यांची सुपारी देणाऱ्याला अटक करा, या मागणीसाठी आज बीडमधील शिरूर कासार तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. नेमकं काय घडलं पाहा.
Read more: 'जरांगेंची सुपारी देणाऱ्याला अटक करा' शिरूर कासार कडकडीत बंद, Manoj Jarange Patil, Beed News, Munde
(This story has been auto-generated from a syndicated feed)