#sakalnews #nileshghaiwal #punenews गँगमधल्या पोरांच्या कारनाम्यामुळं पुण्यातल्या सराईत गुंड निलेश घायवळ आता पुरता अडकलाय. पोलिसांच्या कारवाईनंतर घायवळ युरोपात फरार झाला.
Read more: Nilesh Ghaiwal चे पाय खोलात, ज्याच्या मदतीनं परदेशात पळाला त्याचा भंडाफोड? - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)