18 October 2025

'Maratha एकटा 50 ते 55 टक्के आहे' Chhagan Bhujbal यांच्या विधानावर Manoj Jarange बोलले

#Maratha #ChhaganBhujbal #Manojjarange काल बीड जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी Chhagan Bhujbal यांनी केलेल्या विधानावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.
Read more: 'Maratha एकटा 50 ते 55 टक्के आहे' Chhagan Bhujbal यांच्या विधानावर Manoj Jarange बोलले
(This story has been auto-generated from a syndicated feed)