11 August 2025

Strong ruckus in Shinde Sena in Nashik, collar grabbing and abuse, Nashik Shivsena Rada Video

nashiknews #shivsena #eknathshinde नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत राडा झाला आहे. बैठकीत दोन गट एकमेकांना भिडले आहेत. कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचे देखील समोर आले आहे. नेमकं काय घडलं पाहा.
Read more: Strong ruckus in Shinde Sena in Nashik, collar grabbing and abuse, Nashik Shivsena Rada Video
(This story has been auto-generated from a syndicated feed)