16 August 2025

'अजित आमचा लाडका पण रोहित उगवता तारा' सरोज पाटलांची फटकेबाजी, Saroj Patil | Ajit Pawar

#ajitpawar #rohitpawar #sangalinews अजित पवार हा आमचा लाडका आहे, पण रोहित हा उगवता तारा आहे, असे विधान शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी केले आहे. काय म्हणाल्या सरोज पाटील पाहा.
Read more: 'अजित आमचा लाडका पण रोहित उगवता तारा' सरोज पाटलांची फटकेबाजी, Saroj Patil | Ajit Pawar
(This story has been auto-generated from a syndicated feed)