31 August 2025

Gauri Aagman | Vasai मध्ये गौराईचं वाजतगाजत आगमन, 55 व्या वर्षाचा उत्साह - YouTube

वसईमध्ये घराघरात गौराईचं वाजतगाजत आगमन झालं. वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरातील सार्वजनिक गौरी मंडळाच्या महिलांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून सायंकाळी गौराईला वाजतगाजत घरी आणलं.
Read more: Gauri Aagman | Vasai मध्ये गौराईचं वाजतगाजत आगमन, 55 व्या वर्षाचा उत्साह - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)