8 June 2025

Jalna Rain news: वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचा संसार उघड्यावर - YouTube

jalnarain #jalnanews #jalnarainupdate जालन्यातील धारकल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील पत्रे उडाली आहे.
Read more: Jalna Rain news: वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचा संसार उघड्यावर - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)