10 January 2025

मंत्री nitesh rane यांचं ईव्हीएम बाबतीत वादग्रस्त वक्तव्य - YouTube

विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात. ईव्हीएमला दोष देतात. पण आम्ही तिकडे ईव्हीएमवरच निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स मुल्ला असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे.
Read more: मंत्री nitesh rane यांचं ईव्हीएम बाबतीत वादग्रस्त वक्तव्य - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)