dharashivnews #congress #maharashtrapolitics धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी जाण्यावरून गोंधळ झाला.
Read more: Dharashiv Congress Protest : काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसात बाचाबाची - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)