2 January 2025

Anjali Damania:Beed जातीयवादावर स्पष्टच बोलल्या | Walmik Karad | Dhananjay Munde

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी बीडमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांसह स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली.
Read more: Anjali Damania:Beed जातीयवादावर स्पष्टच बोलल्या | Walmik Karad | Dhananjay Munde
(This story has been auto-generated from a syndicated feed)