puneaccident #Wagholidumperaccident #accidentnews पुण्यात भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Read more: Pune Accident: मद्यधुंद चालक, भरधाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला
(This story has been auto-generated from a syndicated feed)