8 December 2024

Devendra Fadnavis यांच्या पोस्टर्सवर Sharad Pawarयांचे बॅनर, भाजप कार्यकर्त्यांना दमबाजी

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात दोन गट आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार राम सातपुते यांचा बॅनर झाकण्याचा प्रयत्न केला.
Read more: Devendra Fadnavis यांच्या पोस्टर्सवर Sharad Pawarयांचे बॅनर, भाजप कार्यकर्त्यांना दमबाजी
(This story has been auto-generated from a syndicated feed)