25 December 2024

'Amit Shah यांच्या वक्तव्याची मोडतोड करून...' Prataprao Jadhav यांचा काँग्रेसवर पलटवार

amitshah #pratapraojadhav #latestnews अमित शाह यांच्या वक्तव्याची मोडतोड करून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक आरोप करत आहेत, असा पलटवार खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
Read more: 'Amit Shah यांच्या वक्तव्याची मोडतोड करून...' Prataprao Jadhav यांचा काँग्रेसवर पलटवार
(This story has been auto-generated from a syndicated feed)