28 November 2024

Eknath Shinde पुन्हा CM होणार?, BJP कडे दुसरा पर्याय नाही?, दिल्लीत काय शिजतंय? - YouTube

लोकसभेला जरांगे फॅक्टर अन् मराठा आरक्षणासारखा विषय जो महायुतीला मारक ठरला होता, तोच विधानसभेला महायुतीसाठी कसा काय तारक बनला? भाजपही आता मुख्यमंत्रिपदासाठी मराठा चेहऱ्याचाच विचार करत असल्याचं दिसतंय.
Read more: Eknath Shinde पुन्हा CM होणार?, BJP कडे दुसरा पर्याय नाही?, दिल्लीत काय शिजतंय? - YouTube
(This story has been auto-generated from a syndicated feed)